Nanukaka
Boondi Ladoo [नरम बूंदीचे लाडू]
Boondi Ladoo [नरम बूंदीचे लाडू]
पिकअपची उपलब्धता लोड होऊ शकली नाही.
साहित्य
साहित्य
Chana Dal, Sunflower Oil, Sugar, Permitted Nature Identical Food Colour
उत्तम कालखंडापूर्वी
उत्तम कालखंडापूर्वी
15 days from the date of shipping
Nanukaka Soft Boondi Ladoo serves as prasad at rituals, as a traditional Indian sweet on the party table, and as a dessert in the tiffin box. Made from boondi fried in sunflower oil, it has a soft, balanced sweetness, topped with a yellow raisin and pumpkin seeds.
Prepared in small batches and packed with care, this festival sweet remains part of every Indian celebration — from Ganpati and Diwali to weddings and family gatherings.
नानुकाका नरम बूंदी लाडू हा प्रसाद म्हणून, घरच्या आनंदमयी कार्यक्रमात आणि जेवणाच्या दब्यात तितकाच सजेसा आहे. सुर्यफुलाच्या तेलातल्या बूंदीपासून तयार केलेला हा संतुलित गोडव्याचा लाडू, मनुका आणि भोपळ्याच्या बियांनी सजवलेला आहे.
गणपती, दिवाळी, लग्नकार्य आणि कौटुंबिक समारंभांच्या कार्यक्रमाचा गोडवा वाढतो नानुकाका बूंदी लाडूने.
आहारासंबंधी आवडीनिवडी
आहारासंबंधी आवडीनिवडी
- Vegetarian
- Alcohol-free
- No added MSG
- No artificial flavors
- No preservatives
एलर्जेन
एलर्जेन
- Nuts
या नावाने देखील ओळखले जाते
या नावाने देखील ओळखले जाते
Boondi Laddu | Boondi che Ladu
