Collection: Diwali Chivda

Nanukaka offers a variety of chivda for Diwali, including Maka (Corn) Chivda, Dagdi Pohe Chivda and 4 varities of Poha Chivda,. All are prepared in sunflower oil and made without soda, artificial colours, flavours, or preservatives, ensuring a natural and tasty snack for any occasion.

नानुकाकांच्या चिवड्यांमध्ये पोहा, मका, दगडी पोहे आणि बटाटा किस यांसारखे विविध प्रकार आहेत. सर्व चिवडे सूर्यफुलाच्या तेलात बनवलेले असून त्यात सोडा, कृत्रिम रंग, चव किंवा प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत, त्यामुळे ते नैसर्गिक आणि ताजेपणा टिकवणारे असतात.