Collection: Shankarpale [शंकरपाळे]

Nanukaka’s Shankarpale are prepared in sunflower oil and are free from soda, artificial colours, flavours, and preservatives. They are a suitable choice for both festive occasions and everyday enjoyment.

नानुकाका शंकरपाळी सूर्यफुलाच्या तेलात तयार केलेली असून त्यात सोडा, कृत्रिम रंग, चव आणि प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत. सणासुदीला आणि रोजच्या आनंदासाठी योग्य पर्याय.